पंचनामे काही ठिकाणी झाले असले, तरी अजूनही अनेक भागांतील पंचनामे बाकी आहेत. या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांनी शासनाकडून तात्काळ मदतीची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांना या संकटातून बाहेर पडता येईल.