जळगावच्या लोणवाडी खुर्द येथे नाल्यावर पूल नसल्याने ग्रामस्थांना पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ आली. या असुविधामुळे गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.