जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने इंधन आणि वाहतूक खर्च वाढल्याने प्रतिलिटर २ रुपयांची दरवाढ जाहीर केली आहे.