जळगावात मोहाडी रोड परिसरातील दोन दिवसांपासून बंद पेट्रोल पंप सुरू. मात्र पुन्हा अवघ्या पाच तासात पेट्रोलचा साठा संपला. या पंपावर आता केवळ डिझेलचा साठा शिल्लक असल्याने डिझेलचीच विक्री केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.