आदिशक्ती मुक्ताईचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात सुरू आहे. स्वामी समर्थ सेवेकरांच्या वतीने यावेळी सामूहिक दुर्गा सप्तशती पाटण करण्यात येत आहे.नवरात्र उत्सवात भाविकांची दर्शनासाठी मोठी मांदियाळी आणि दिसून येत आहे. विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहे.