जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर आणि यावल तालुक्यात थंडीचा जोर वाढला असून रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि मका पिकांसाठी हे वातावरण पोषक ठरत आहे