जळगावच्या नशिराबाद परिसरात शेतकऱ्यांकडून दुबार पेरणी. पहिल्या पेरणीनंतर अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे बळीराजाकडून करण्यात आली दुबार पेरणी. भर पावसाळ्यात तुषार सिंचन यांच्या माध्यमातून पीक जगवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू.