जळगाव जिल्ह्यात गणेश मूर्ती बनवताना महागाईचा फटका - कच्चा माल, वाहतूक आणि मजुरी महागल्याने यावर्षी गणेश मूर्तींच्या किमतीत सरासरी 25 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ होणार. गणेशोत्सव जवळ आला की बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू होते.