जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाळद व परिसरातील गावांमध्ये केळी पिकावर करपा रोगाचा जोरदार प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.