जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. केळी पिकाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने पाचोरा तालुक्यातील बाळद परिसरातील शेतकऱ्याने अक्षरश: केळीचे घड गुरांना टाकून दिले आहे.