आषाढी एकादशी निमित्त जळगावचे चित्रकार सुनील दाभाडे यांनी चक्क मोराच्या पिसावर विठुरायाचे चित्र रेखाटून सर्वांची वाहवा मिळवली आहे.