महापालिका निवडणुकीसाठी जळगाव जिल्हा पोलिस दल सज्ज झाले आहे. पोलिस दलाच्या वतीने बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात आले आहे. 91 पोलिस अधिकाऱ्यांसह 1200 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. बाहेरून 1 हजार 100 होमगार्ड यांचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे.