जळगावच्या पाचोरा तालुक्यातील मत्स्य सहकारी संस्थांच्या कथित मनमानी आणि भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यासाठी एकलव्य संघटना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बहुळा धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.