जळगावमधील भुसावळमध्ये पावसाची सुरुवात जोरदार झाली आहे. या शहराच्या भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.