जळगावच्या चोपडा शहरात भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. डेअरी मधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरा सारखं आणि घट्ट झाल्याचं समोर आले आहे. या दुधाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.