गावात ग्रामस्थांकडून संत गजानन महाराज यांच्या पालखीची आरती करण्यात आली. पालखीचे तसेच वारीचे गावात आगमन होताच गावकऱ्यांकडून हाताने पुष्पवृष्टी करण्यात आली.