मुक्ताईनगरच्या चिंचखेडा बुद्रुक बस थांबावर बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल विद्यार्थ्यांनी बनवला व्हिडिओ. तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक या गावात मुक्ताईनगर आगाराची एकही बस थांबत नसल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे