जळगावमध्ये उष्णतेची लाट आली असून तापमानाचा पारा 45 अंशांवर पोहोचला आहे. जळगाव जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जळगावच्या तापमानात गेल्या दोन दिवसात मोठी वाढ झाली आहे.