जळगाव ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर एकाच ठिकाणी पुलावर जवळपास 25 खड्डे असल्याचे पाहायला मिळत आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एफ यावर कुसुंबा गावाजवळ 50 मीटरच्या पुलावर जवळपास 25 लहान मोठे खड्डे पडलेले आहेत.