जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील पाझर तलाव कोरडाठाक पडला आहे. वाढत्या तापमानामुळे तलावातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात पाझर तलाव 100 टक्के भरला होता, मात्र वाढत्या तापमानामुळे तलाव कोरडाठाक पडला आहे.