जळगावच्या अमळनेर एस टी बसमध्ये बस चालवत असताना चालकाचा मोबाइलवर बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चालकाने किमान पाच किलोमीटर पेक्षा जास्त बस मोबाईलवर बोलतच चालविल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.