जळगाव जिल्ह्यातील वाघुर धरणात जुलै महिन्याच्या अखेरीस अवघा 62 टक्के जलसाठा हा शिल्लक असून या धरणावर जळगाव शहरासह जळगाव एमआयडीसी व जामनेर तालुक्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.