जळगावच्या वावडदा येथे भांड्यांच्या किटसाठी आवश्यक केवायसी करण्यासाठी महिलांच्या लागल्या एक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांग लागली. भांडे मिळावी यासाठी आवश्यक केवायसी करण्यासाठी भर उन्हामध्ये महिला सकाळपासूनच लांब लांब रांगांमध्ये उभ्या असल्याचे चित्र पाहायला मिळालं.