जळगाव जिल्हा परिषदेत दिव्यांग तपासणीमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अधिकारी मीनल करणवाल यांनी कठोर भूमिका घेत आणखी 5 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यापूर्वीच 8 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते, ज्यामुळे एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या आता 13 झाली आहे.