जळगावच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन अधीक्षक कार्यालयात चक्क रात्रीच्या वेळी कर्मचारी काम करत असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.