जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील अनवा गावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आजूबाई यात्रा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने भोकरदन तालुक्यासह वेगवेगळ्या भागातून भाविक भक्तांनी हजेरी लावली होती.