पावसाचा जोर अधिकच असल्याने खरीप हंगामात लागवड केलेली पिके पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झालं होतं.