दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा हा अधिकच वाढत चालला आहे. जालना जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पामधील पाण्याच्या पातळीत कमालीची घट होत आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनू लागली आहे.