जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत तब्बल 61.56 लाख रुपयांचा गुटखा, पान मसाला आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन जप्त केलं