जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी लघु मध्यम प्रकल्प 100% भरले असून ओव्हर फ्लो झाले आहेत. तर दुसरीकडे धबधबे सुद्धा प्रवाहित झाले असून ओसंडून वाहत आहे.