काही महिन्यापूर्वी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल आणि मुलगा अक्षय गोरंट्याल यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.