जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात पाथरवाला शिवारात पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याला ग्रामस्थांच्या माहितीनंतर वनविभागाने सुरक्षित बाहेर काढले.