जालन्यात इंधन टंचाईच्या अफवेमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली असून, पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेलचे वाटप करावे लागत आहे.