जालन्यात राम नवमीच्या मिरवणुकीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार अर्जुन खोतकर यांनी ढोल-ताशांच्या तालावर ताल धरला. या दोन्ही नेत्यांच्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.