महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. ते न पाळल्याने शेतकरी कृती संघर्ष समितीच्या वतीने बदनापूर शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.