जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडत असून ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली असून विद्यार्थी आणि पालकांना त्याचा त्रास होत आहे.