मनोज जरांगे उपोषणाला बसल्यानंतर मराठा समाज आक्रमक. जालन्यात समृद्धी महामार्गावर मराठा समाजाचा रस्ता रोको. समृद्धी महामार्गावर नाव्हा शिवारात मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला. गेल्या अर्धा तासापासून रस्ता रोको सुरू आहे.