जालना येथे शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी भर चौकात काठी फिरवून शिवप्रेमींचा उत्साह वाढवला; पाहा हा खास व्हिडिओ.