जालन्यातील भोकरदन आणि घनसावंगी शहरात पुरवठा विभागाने धडक कारवाई करत १५ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले असून व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस वापरणाऱ्यांवर कायदेशीर बडागा उगारला आहे.