जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण या गावात भव्य शंकर पटाचं आयोजन करण्यात आलं होतं. जालना जिल्ह्यासह विविध भागातून बैलगाडा मालकांनी या शंकरपटात सहभाग घेत बक्षिसांची लूट केल. यावेळी तालुक्यासह विविध भागातून शंकर पटाचा थरार बघण्यासाठी बैलगाडा शर्यत प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.