जालन्याच्या बदनापूर तालुक्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे.