जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात मध्यरात्री मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून बोर रांजणी गावात ट्रॅक्टरवर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.