जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात जलस्रोत आटल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. वनविभागाने पानवठे भरण्याची मागणी पिंपळगाव रेणुकाई परिसरातील नागरिकांनी केली आहे.