पुणे जिल्ह्यातील पानशेत धरणं तुडुंब भरून वाहू लागल्यानं, धरणाच्या जल साठ्याचे जलपूजन करण्यात आले. पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीनं जलपूजन करण्यात आलं.