पहलगाम दहशतवादी हल्ल्याला वर्ष पूर्ण होत असल्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. कटरा आणि वैष्णो देवी इथ सुरक्षा कडक ठेवण्यात आली आहे. संपूर्ण यात्रा मार्गावर अतिरिक्त सुरक्षा दलांची तैनाती करण्यात आली आहे.