जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यदलाच्या जवानांची आणि दहशतवाद्यांची चकमक झाली. या चकमकीचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.