जान्हवी कपूरने तिच्या बोल्ड आणि ग्रेसफुल चार्मने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे. इजिप्शियन गोल्डन गॉडेसप्रमाणे दिसणाऱ्या जान्हवीने शिमरिंग शॅम्पेन न्यूड रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे, ज्यात एक डेरिंग वन-शोल्डर ब्रॅलेट स्टाईल ब्लाउज आहे. तिचा हा ग्लॅमरस लूक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असून तिच्या फॅशन सेन्सचे कौतुक होत आहे.