मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील उपोषणाची आज यशस्वी सांगता झाली. पण तत्पूर्वी आझाद मैदान परिसराला छावणीचे स्वरुप आले होते. मुंबई महानगर पालिका समोरील सेल्फी पॉईंट परीसराचा रॅपिड एक्शन फोर्सने ताबा घेतला होता.