सातारा जिल्ह्यातील जावळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत तयार केलेल्या आकर्षक पोषण परसबागेमुळे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे