सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जावली तालुक्यातील हातरेवाडीसह संपूर्ण परिसरात भात लागणीच्या कामांना मोठा वेग आला आहे.